google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0



राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 Osmanabad news :- 

                  उस्मानाबाद,दि.26(जिमाका):- छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

                  यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून देवकर, नरसिंह ढवळे तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top