शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आई श्री. तुळजाभवानीची महाआरती संपन्न
( Tuljapur news )
Osmanabad : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी 10 वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री. तुळजाभवानीची महाआरती करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो व पुन्हा एकदा महाराष्ट्रावर शिवसेनेची सत्ता यावी, यासाठी महाआरती करून साकडे घालण्यात आले. तसेच आई श्री. तुळजाभवानीच्या दरबारामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी फार्म चे पूजन करून तुळजापूर शहरातील व तालुक्यातील काही शिवसैनिकांचे फार्म भरून शुभारंभ करण्यात आला.
लोकसभेचे दमदार खासदार ओमप्रकाश (दादा) राजेनिंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास (दादा) पाटील यांच्या सुचनेनुसार हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी शिवसेना युवा नेते श्री. अतिष (भैय्या) पाटील, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख शाममामा पवार, तुळजापुर शहर प्रमुख सुधिर कदम, गजानन चौगुले, शिवसेना धाराशिव गटनेते सोमनाथ (आप्पा) गुरव, शिवसेना युवा नेते पंकज (भैय्या) पाटील, नगरसेवक बाळासाहेब काकडे, शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, रोहित नागनाथराव चव्हाण, शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापुसाहेब नाईकवाडी, विध्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख विकास भोसले, सोमनाथ गुड्डे, शाम माळी, कालिदास नाईकवाडी, शिवसेना गण प्रमुख अप्पुराजे गवळी, अमोल घोटकर, शिवसेना सोशल मीडिया विभाग प्रमुख विकास सुरवसे, कृष्णा घोटकर, जितेंद्र माने, अभिजित देशमुख, महेश लिमये, प्रितम जाधव, शंकर गव्हाणे, नितीन ढेकणे, दिनेश बंडगर, सचिन मोरे, बबन भोसले, राजेंद्र म्हंकराज, लालासाहेब देवकर, आप्पा मगर, तसेच शिवसेना युवा सेना, विध्यार्थी सेना, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.