उस्मानाबादच्या नामांतराविरूद्ध उच्च याचिका दाखल

0



उस्मानाबादच्या नामांतराविरूद्ध उच्च याचिका दाखल 

( Osmanabad news )

उस्मानाबाद :-  शिंदे फडणवीस सरकारने कॅबिनेटमध्ये  उस्मानाबाद , औरंगाबाद शहराचे नामांतरणाचा करण्यासाठी निर्णय घेण्यात आला होता तर उस्मानाबाद नामांतरणाविरुद्ध आज मुबंई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


ही याचिका ज्येष्ठ नेते शेख मसुद ईस्माईल  ,कादरखान, खलिफा कुरेशी ,आयाज हारून शेख , जफर अली मोमिन, असद खान पठाण, ईस्माईल बाबा शेख, वाजिद पठाण निजामोद्दीन[बाबा] मुजावर, बिलाल तांबोळी, मन्नान काझी आतिक शेख, समियोद्दीन मशायख, अफरोज पिरजादे, ईम्तियाज बागवान व ईलियास पिरजादे यांच्या वतिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे


या याचिके वर 1 आँगस्ट रोजी सुनावणी होणार आहे अशी विश्वासणीय माहीती सुत्रांनी दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top