आगामी गणेशोत्सव निमित्त उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

0
आगामी गणेशोत्सव निमित्त उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत बैठक संपन्न


 उस्मानाबाद :-  आगामी गणेशोत्सव निमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी, गणेश उत्सव मडांळाचे पदाधिकारी, सरपंच पोलीस पाटील प्रतिष्ठित महिला , नागरीकाना बैठकीत सूचना व मार्गदर्शन केले.

या वेळी उपस्थित आप्पर पोलीस अधीक्षक' नवनीत कॅवत, उपविभागीय पोलीस अधिकारी  कल्याणजी घेटे,उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे ,शासकीय अधिकारी, पोलीस पाटील, शांतता कमिटी सदस्य, ग्रामसेवक,लाईन मेन व श्री गणेश उत्सव मंडळचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

 आगामी गणेश उत्सव सणं शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे गणेश उत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांनी केले . 

ग्रामीण पोलीस ठाण्याचे ,सपोनी शिंदे,सपोनी- नाईकवाडे व पोलीस स्टेशनचे सर्व बीट अंमलदार व कर्मचारी,गोपनीय शाखेचे चिलवत,भानवसे यावेळी उपस्थित होते. तसेंच या बैठकीत विविध गणेश मंडळ पदाधिकारी नागरिक 200 पेक्षा जास्त गणेश मंडळांचे पदाधिकारी नागरीकाची उपस्थितीथी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top