जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे.
पूर परिस्थितीमुळे भंडारा जिल्ह्यातील एकूण ६७ रस्ते बंद , शाळांना सुट्टी
ऑगस्ट १७, २०२२
0
भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण 67 रस्ते बंद आहेत. अशी माहिती ट्विटर द्वारे ऑफिशियल जिल्हा माहिती कार्यालय भंडाराच्यावतीने ट्विट करण्यात आली आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा