ईद मिलादुन्नबी कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हफिज यांची निवड
उस्मानाबाद- दि. 11 सप्टेंबर रोजी दर्गा हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे येथे ईद मिलादुन्नबी निमित्त बैठक ठेवण्यात आली होती कमिटीचे मावळते अध्यक्ष मुफ़्ती अफजल निजामी यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना जाफर खान साब यांच्या उपस्थितीत ईद मिलादुन्नबी कमिटीच्या अध्यक्षपदी अब्दुल हफिज व कार्याध्यक्षपदी डॉ. सायम रजवी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
कमिटी पुढील प्रमाणे
अब्दुल हाफिज (अध्यक्ष), डॉ. सयाम रजवी (कार्याध्यक्ष), असलम मुजवार (उपाध्यक्ष), इशत्याक कुरेशी (सचिव), शहबाज़ पठान (कोषाध्यक्ष)
अजहर मुजवार, अरबाज नदाफ, इमरान मुल्ला, आरिफ नाईकवाडी, शेख अलीम, शहानवा सय्यद अरबाज शेख सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे
बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली बैठकीत मौलाना जाफर खान साहब, मुफ्ती अफज़ल निज़ामी, हाफिज तौसीफ, हाफिज इरशाद, माजी नगर सेवक बाबा मुजवार, गफ्फार खान , बिलाल तांबोळी ,
ईरशाद कुरेशी, कलीम कुरेशी, महमूद मुजवार, अजहर मुजावर , अजहर सय्यद , नौमान रजवी , निहाल शेख, जफर शेख इतर मान्यवर उपस्थित होते