उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन

0


उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन 

 

            उस्मानाबाद शहरात वाहतुकीची कोंडी होउ नये, नागरीकानी वाहतुक नियमांचे पालन करावे यासाठी उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दि. 01 सप्टेंबर रोजी ट्राफीक सिग्नलचे उद्घाटन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी उप विभागीय पोलीस अधिकारी, उस्मानाबाद श्री. घेटे, नगरपरिषद मुध्याधिकारी- श्री. यलगुंटेवार, उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोनि- श्री. उस्मान शेख, आनंदनगर पो.ठा. चे पोनि- तानाजी दराडे, उस्मानाबाद शहर वाहतुक शाखेचे सपोनि- अमित मस्के, पोउपनि- श्री.ठाकुर यांसह पोलीस अंमलदार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top