जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार गेटला कुलूप लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल

0



जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार गेटला कुलूप लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल  , लोकसेवकाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

आनंदनगर पोलीस ठाणे : आनंदनगर पोलीस ठाण्याचे पथक दि. 28.10.2022 रोजी 16.00 वा. सु. मा. जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथील मुख्य प्रवेशद्वार येथे कर्तव्यावर असताना उस्मानाबाद येथील- सोमनाथ गुरव, सचिन शेंडगे, गजेंद्र जाधव, सागर बाराते, प्रविण कोकाटे, गणेश साळुंके, अजित बाकले, संदिप देशमुख, रणजित महाडिक, बाळासाहेब काकडे या सर्वांनी संगणमताने तेथे जाउन मोठमोठण्याने आरडाओरड करुन मुख्या प्रवेशद्वाराच्या गेडला कुलूप लाउन शासकीय कामकाज करण्याकरीता कार्यालयात जाण्यायेण्यास पाबंद केला. यावरुन आनंदनगर पो.ठा. चे पोलीस अंमलदार- अमोल कुंभार यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 341, 186 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


गुन्हा नोंद झाल्याची माहिती जिल्हा पोलीस माहिती कार्यालयाच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top