उस्मानाबाद शहरात युवकाचा खून!

0


उस्मानाबाद शहरात युवकाचा खून!

उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : पारधी पिढी, उस्मानाबाद येथील- दादा रामा काळे यांनी जुन्या वादातून दि. 14.12.2022 रोजी 20.00 वा. सु. उस्मानाबाद येथील गावसुद जाणाऱ्या रस्त्यावर गावकरी- शरिफ ईस्माईल सय्यद, वय 32 वर्षे यांच्या डोक्यात लोखंडी गज, दगड मारुन त्यांना जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- शमशोद्दीन ईस्माईल सय्यद यांनी दि. 16.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अशी माहिती उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीने प्रसारमाध्यमांना देण्यात आली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top