तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा
उस्मानाबाद :- शहरातील तुळजाई महिला सामाजिक विकास मंडळाच्या कार्यालयात सुशीला नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला व सुवर्णा बचत गटाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी तुळजाई महिला समाजिक विकास मंडळाच्या संस्थापिका सुवर्णा कांबळे, कोषाध्यक्ष पूजा विश्वदीप कांबळे , कर्मचारी वर्ग समीना बेग, साहेरा शेख , इस्माईल सय्यद, हसीना सय्यद व संस्थेचे प्रकल्प समन्वयक राहुल गायकवाड तानाजी काकडे गणेश गवळी इ.उपस्थित होते.