ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा लटके यांचा शिवसेनेत प्रवेश

0

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा लटके यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबाद दि.१९ (प्रतिनिधी) - शिवसेनेमध्ये विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते जाहीर प्रवेश करीत आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उस्मानाबाद जिल्हाप्रमुख प्रा गौतम लटके यांनी शिवसेना पक्षात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे परंडा तालुक्यात माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मागे खंबीरपणे साथ देणारे नेते पक्षाला राम राम ठोकून शिवसेनेत प्रवेश करीत असल्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top