पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

0
पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा

         उस्मानाबाद,दि.29(जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत  यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.
          रविवार दि.30 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 09.00 वा. आगमन व राखीव.सोमवार दि.1 मे 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे, सकाळी 08.00 वा. महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांच्या हस्ते  ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 08.30 वा.पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उदघाटन स्थळ:-जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय,  सकाळी 09.30 वा. पोलीस दलात नविन वाहन वितरण समारोह स्थळ:- पोलीस अधीक्षक कार्यालय,उस्मानाबाद सकाळी 10.00 वा.मा. हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना लोकार्पण (डिजिटल अनावरण) स्थळ:- गणेश नगर उस्मानाबाद सकाळी 10.30 वा. खरीप हंगाम सन 2023 च्या पूर्वतयारीसाठी खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद सकाळी 11.30 वा.जिल्हाधिकारी कार्यालय येथून तुळजापूरकडे प्रयाण.सकाळी 11.50 वा. तुळजापूर येथे आगमन व तुळजाभवानी मातेचे दर्शन दुपारी 12.00 वा. तुळजापूर येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण.
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top