शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर

0


शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर

 

         उस्मानाबाद,दि.10(जिमाका):- राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर हे आज उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

           आज सोमवार, दि.10 एप्रिल रोजी सायंकाळी 6.40 वा. अक्कलकोट मंदिर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. रात्री 8.00 वा.तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन. रात्री 08.50 वा. तुळजापूर येथून मोटारीने  उस्मानाबाद शासकीय विश्रामगृह कडे प्रयाण. रात्री 9.30 वा. उस्मानाबाद शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री 11.10 वा. उस्मानाबाद शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 11.30 वा. उस्मानाबाद रेल्वे स्थानक येथून लातूर एक्सप्रेसने (गाडी क्र.22108) मुंबईकडे प्रयाण.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top