उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य २९ विरोधी २९ गुन्हा नोंद
उमरगा पोलीस ठाणे : भिमनगर उमरगा ता.उमरगा ग्रामस्थ- मनोज गणेश सरपे हे दि.03.05.2023 रोजी 12.30 वा. सु. भिमनगर उमरगा येथे अंदाजे 5200 ₹ किंमतीच्या 60 लिटर गाहभ दारुचा अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या.
परंडा पोलीस ठाणे : भोत्रा रोड परंडा ता. परंडा ग्रामस्थ- नगर पालीकेच्या पाठीमागील बाजुस जुना स.द. हॉस्पीटलच्या बाजुस परंडा येथे संतोष तुकाराम माने हे दि.03.05.2023 रोजी 13.20 वा. सु.स.द. बाजुस परंडा येथे अंदाजे 1530 ₹ किंमतीच्या 180 मिलीच्या 17 देशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उ,बाद ग्रामीण पोलीस ठाणे : अंबेजवळगा जाणारे कच्या रोडच्या बाजुस शिंदे यांचे शेतात पत्रयाचे शेड समोर ता.उस्मानाबाद. अंबेजवळगा- ग्रामस्थ- संतोष नागनाथ तेलंग हे दि.03.05.2023 रोजी 14.25 वा. सु.अंबेजवळगा शिवारात अंदाजे 2330₹ किंमतीच्या 100 लिटर ताडी शिंदी व साहीत्यसह अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
मुरूम पोलीस ठाणे : मुरुम शिवारात घुरघुले यांचे विहरी जवळ कडेला ग्रामस्थ- किरण दिलीप कांबळे हे दि.03.05.2023 रोजी 15.30 वा. सु.मुरुम शिवारात अंदाजे 3000 ₹ किंमतीच्या 15 लि. गावठी दारु व साहीत्यासह अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
येरमाळा पोलीस ठाणे : उमरा पाटी ग्रामस्थ- सिमा अंकुश शिंदे हे दि.03.05.2023 रोजी 18.15 वा. सु. उमरा पाटी येथे अंदाजे 2000 ₹ किंमतीच्या 20 लिटर गाहभ दारु व साहीत्यासह अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
नळदुर्ग पोलीस ठाणे : सोलापुर ते हैद्राबाद जाणारे रोडवर जळकोट शिवार- प्रदिप दगडु जाधव हे दि.03.05.2023 रोजी 16.30 वा. सु.जळकोट शिवार हायवे रोड लगत अंदाजे 4000 ₹ किंमतीच्या 80 पाउच शिंदी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
आनंद नगर पोलीस ठाणे : शिंगोली शिवार- राणी शामराव पवार हे दि.03.05.2023 रोजी 19.05 वा. सु. शिंगोली शिवार अंदाजे 2520 ₹ किंमतीच्या देशी व विदेशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : गारवा हॉटेल व बार समोर- सुरज विष्णु मेटे हे दि.03.05.2023 रोजी 21.30 वा. सु. गारवा हॉटेल समोर अंदाजे 805 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
आंबी पोलीस ठाणे : तांदुळवाडी ता. परंडा - उज्वला बाळासाहेब सुतार हे दि.03.05.2023 रोजी 16.30 वा. सु. तांदुळवाडी येथे अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : भिमनगर बनसोडे कॉम्पलेक्स ता.उस्मानाबाद – अयुब तांबोळी हे दि.03.05.2023 रोजी 17.04 वा. सु. भिमनगर येथे अंदाजे 1600 ₹ किंमतीची 20 लिटर गाहभ दारुचा अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
लोहारा पोलीस ठाणे : पेठसांगवी ता. लोहारा - विनोद दत्तु राउत हे दि.03.05.2023 रोजी 17.10 वा. सु. पेठसांगवी जुन्या गावाजवळ राजवाडा हॉटेल समोर येथे अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
कळंब पोलीस ठाणे : जुनी दुध डेअरी - शितल राहुल पवार हे दि.03.05.2023 रोजी 18.10 वा. सु. जुनी दुध डेअरी कळंब येथे अंदाजे 2500 ₹ किंमतीच्या गाहभ दारु व गुळमिश्रीत रसायन असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
भुम पोलीस ठाणे : उळुप ते व-हणपुर जाणारे रोडलगत राहते घराचे समोर ता.भुम येथील - सुभाष साहेबा काळे हे दि.03.05.2023 रोजी 17.46 वा. सु. उळुप ते व-हाणपुर जाणारे रोडलगत राहते घराचे समोर ता. भुम येथे 140 लिटर अंदाजे 8400 ₹ किंमतीच्या गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : भोसले हायस्कुल समोर तांबरी येथील - कृष्णाल अनिल पवार हे दि.03.05.2023 रोजी 17.00 वा. सु. भोसले हायस्कुल समोर ता. उस्मानाबाद येथे 28 लिटर अंदाजे 2440 ₹ किंमतीच्या ताडी शिंदी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : शिंदेवाडी ता.उस्मानाबाद ग्रामीण येथील - सुशिला प्रभाकर काळे हे दि.03.05.2023 रोजी 17.30 वा. सु. शिंदेवाडी ता. उस्मानाबाद येथे 09 लिटर अंदाजे 650 ₹ किंमतीच्या गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
तुळजापुर पोलीस ठाणे : शनि मंदिराकडे जाणारे रस्ता झोपडपट्टी मंगरुळ ता. तुळजापुर येथील - महेबुब बक्षुददीन शेख हे दि.03.05.2023 रोजी 18.00 वा. सु. शनि मंदिराकडे जाणारे रस्ता झोपडपट्टी मंगरुळ ता. तुळजापुर येथे 34 लिटर गाहभा दारु व गुळमिश्रीत रसायन असे अंदाजे 10,000 ₹ किंमतीच्या गाहभ दारु व गुळमिश्रीत रसायन अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
बेंबळी पोलीस ठाणे : जुनेद चिकन सेंन्टर समोर बेंबळी ता. उस्मानाबाद येथील - प्रविण भारत शेरखाने हे दि.03.05.2023 रोजी 19.20 वा. सु. जुनेद चिकन सेंन्टर समोर बेंबळी ता. उस्मानाबाद येथे अंदाजे 650 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या 40 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
कळंब पोलीस ठाणे : मस्सा रोड कळंब येथील - सुमन विजय काळे हे दि.03.05.2023 रोजी 19.07 वा. सु. मस्सा रोड कळंब ता. कळंब येथे 150 लिटर व रसायन गुळमिश्रीत अंदाजे 6000 ₹ किंमतीच्या गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
लोहारा पोलीस ठाणे : साखर कारखाना समोर रोडवर ता. लोहारा येथील - अमोल विलास हंकारे हे दि.03.05.2023 रोजी 18.40 वा. सु. साखर कारखाना समोर रोडवर ता. लोहारा येथे अंदाजे 4080 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या 51 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
ढोकी पोलीस ठाणे : तेर जाणारे रोडलगत ता.उस्मानाबाद येथील - मनिषा अशोक चव्हाण हे दि.03.05.2023 रोजी 19.00 वा. सु. तेर जाणारे रोडलगत ता.उस्मानाबाद येथे अंदाजे 1600 ₹ किंमतीच्या 20 लिटर गाहभा दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे : शिवाजी महाराज चौक ता.उस्मानाबाद येथील - अमोल तंब्रुाज देवकर हे दि.03.05.2023 रोजी 19.15 वा. सु. शिवाजी महाराज चौक ता.उस्मानाबाद येथे अंदाजे 4500 ₹ किंमतीच्या 27 लिटर गाहभा दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
येरमाळा पोलीस ठाणे : पारधी पिढी येरमाळा ता.उस्मानाबाद येथील - तोलाबाई श्रीमंत काळे हे दि.03.05.2023 रोजी 14.50 वा. सु. पारधी पिढी येरमाळा ता.उस्मानाबाद येथे अंदाजे 4500 ₹ किंमतीच्या 50 लिटर गाहभा दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
कळंब पोलीस ठाणे : डिकसळ पारधी पिढी ता.कळंब येथील - रुपाली विजय पवार हे दि.03.05.2023 रोजी 18.58 वा. सु. डिकसळ पारधी पिढी कळंब येथे अंदाजे 1750 ₹ किंमतीच्या 35 लिटर गाहभा दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
कळंब पोलीस ठाणे : जुनी दुध डेअरी - शितल राहुल पवार हे दि.03.05.2023 रोजी 18.10 वा. सु. जुनी दुध डेअरी कळंब येथे अंदाजे 500 ₹ किंमतीच्या गाहभ दारु व गुळमिश्रीत रसायन असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
तुळजापुर पोलीस ठाणे : मंगरुळ - ता.तुळजापुर येथील राजेंद्र तुळशीराम खंदारे हे दि.03.05.2023 रोजी 19.30 वा. सु. मंगरुळ ता.तुळजापुर येथे अंदाजे 12,500 ₹ किंमतीच्या 35 लिटर गाहभ दारु व गुळमिश्रीत रसायन असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
वाशी पोलीस ठाणे : घाटनांदुरी - ता.वाशी येथील फुलाबाई पोपट काळे हे दि.03.05.2023 रोजी 22.58 वा. सु. घाटनांदुरी ता. वाशी येथे अंदाजे 20,200 ₹ किंमतीच्या 20 लिटर गाहभ दारु व गुळमिश्रीत रसायन असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
ढोकी पोलीस ठाणे : कसबे तडवळा- ता.उस्मानाबाद येथील बिसमराम गुलाब शिंदे हे दि.03.05.2023 रोजी 21.10 वा. सु. कसबे तडवळा ता. उस्मानाबाद येथे अंदाजे 5950 ₹ किंमतीच्या 45 लिटर गाहभा दारु असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
नळदुर्ग पोलीस ठाणे : दादा बिअर बार शॉपच्या जवळ लोहगांव - ता.तुळजापुर येथील अरविंद तुकाराम काटकर हे दि.03.05.2023 रोजी 19.30 वा. सु. दादा बिअर बार च्या जवळ लोहगांव ता. तुळजापुर येथे अंदाजे 1840 ₹ किंमतीच्या देशी दारुच्या बाटल्या असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
शिराढोण पोलीस ठाणे : मंगरुळ - ता.कळंब येथील तात्याराव चंदर पवार हे दि.03.05.2023 रोजी 17.00 वा. सु. मंगरुळ शिवारामध्ये डोळी पिंपळगांव जाणारे रोडवर ता.कळंब येथे अंदाजे 1800 ₹ किंमतीच्या किंगफिशर स्ट्राँग कंपनीच्या 09 बाटल्या असे अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अंर्तगत संबधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 29 गुन्हे नोंदवले आहेत.