कोबंडयाचे पैसे मागण्याचे कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, सत्तुरने मारहान गुन्हा दाखल

0

कोबंडयाचे पैसे मागण्याचे कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, सत्तुरने मारहान गुन्हा दाखल 

उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे :
 गांधीनगर, उस्मानाबाद येथील- शाहब कुरेशी, शारिफ कुरेशी यांनी विकत दिलेल्या कोबंडयाचे पैसे मागण्याचे कारणावरून दि.05.06.2023 रोजी 19.30 वा.सु.देशपांडे स्टॅन्ड उस्मानाबाद येथे सागर चिकन स्टॉल समोर गावकरी- अफजल बशीर कुरेशी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, सत्तुरने  मारहान  करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या अफजल कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा दि. 08.06.2023 रोजी नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top