इमर्जन्सी अलर्ट सकाळी दहा वाजल्यानंतर अनेक नागरिकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट, Emergency alert : Severe sms

0

इमर्जन्सी अलर्ट सकाळी दहा वाजल्यानंतर अनेक नागरिकांच्या मोबाईलवर इमर्जन्सी अलर्ट,  Emergency alert : Severe sms 

Emergency alert : Severe  

This is a test alert from Department of Telecommunication, Government of India. 20-07-2023. 10:20 AM

असा मेसेज येऊन वेगळ्या प्रकारचा अलार्म वाजत लागला  व मोबाईल व्हायब्रेट होऊ लागले  त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की नेमकं होतंय काय याबाबत आम्ही अधिक माहिती घेतली असता हा मेसेज 

भारत सरकारकडून एकाच वेळी अनेकांना अलर्ट देण्याच्या प्रयोग म्हणून ही एक चाचणी करण्यात आली आहे भविष्यात कोणत्याही प्रकारची धोक्याची पूर्वकल्पला,  दुर्घटना घडल्यास तात्काळ सगळ्यांना अलर्ट करता यावे त्यासाठी ही चाचणी घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी 20 जुलै 2023 रोजी सकाळी सकाळीच मोबाईल vibrate झाला, अचानक मोबाईल असा कसा वाजला म्हणून हातात घेऊन पाहिला तर सुरूवातीला त्यावर इंग्रजी भाषेत Emergency alert: Severe This is a test alert from Department of Telecommunication, Government of India. 20-07-2023.10:20 AM असा मॅसेज होता. काय करावे कुणाला कळेना yes करावे की No करावे कळेना. परत काही वेळाने मराठी मध्ये Emergency alert: Severe हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे. 20-07-2023. 10:31 AM हा मेसेज आला, त्यामुळे खळबळ उडाली आहे, सर्वजण एकमेकांना व्हाट्सअप वर हा स्क्रीनशॉट टाकून हे नेमकं काय आहे विचारत आहेत. याबाबत अद्यापही भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने कोणताही खुलासा केलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top