उत्कृष्ट सेवा केल्याबदल भोसले यांच्या सत्कार

0
उत्कृष्ट सेवा केल्याबदल भोसले यांच्या सत्कार 

धाराशिव  : नितीन तुकाराम भोसले , कार्यकारी अभियंता (बांधकाम विभाग ) जिल्हा परिषद, धाराशिव यांचा 33 वर्ष निर्भीड , प्रामाणिकपणे, उत्कृष्ट सेवा केल्याबदल व त्यांच्या सेवा निवृती समारंभात सपत्नीक सत्कार हार, शाल, श्रीफळ, बुके देऊन सतीश शहाजी कुंभार , अध्यक्ष, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिंगोली, धाराशिव यांनी जिप धाराशिव येथे सत्कार केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)