उस्मानाबाद जिल्ह्यात एकुण रुग्णाची संख्या 13 हजार 604 झाली आहे.त्यापैकी एकुण 12 हजार 105 जंनाना डिचार्ज देण्यात आले व आजपर्यंत जिल्ह्यात कोरोना मुळे 438 रुग्णाचा मृत्यू झाला आहे व जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 1 हजार 61 ईतकी आहे .हि सर्व माहिती संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.
आज RTPCR टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे -
उस्मानाबाद तालुक्यातील - 01
तुळजापूर तालुक्यातील -02
उमरगा तालुक्यातील - 03
लोहारा तालुक्यातील - 00
कळंब तालुक्यातील - 04
वाशी तालुक्यातील - 02
भुम तालुक्यातील - 00
परंडा तालुक्यातील - 02
आज रॅपिड अँन्टिजन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तालुका प्रमाणे
उस्मानाबाद तालुक्यातील - 24
तुळजापूर तालुक्यातील - 01
उमरगा तालुक्यातील - 09
लोहारा तालुक्यातील - 02
कळंब तालुक्यातील - 07
वाशी तालुक्यातील -16
भुम तालुक्यातील -03
परंडा तालुक्यातील - 06
उस्मानाबाद जिल्ह्याच्या मृत्यू दर 3.22% टक्के व बरे होण्याचा 88.98% टक्के ईतका आहे.