" दो बूँद जिंदगी के " राष्ट्रीय पोलिओ लसीकरणाचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ

0
" दो बूँद जिंदगी के " राष्ट्रीय पोलिओ लसीकरणाचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे यांच्या हस्ते शुभारंभ


Osmanabad  :-  जिल्ह्यात पोलिओ राष्ट्रीय पोलिओ लसीकरणास 31 जानेवारी, रविवार आज पासुन सुरुवात झाली आहे. 5 वर्षांपर्यंतच्या प्रत्येक बालकास प्रत्येकवेळी पोलिओ ची अवश्य द्या. या पुर्वी दिला असला तरी , बाळ आजारी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ,असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. अस्मिता कांबळे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पोलिओ लसीकरण उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले आहे यावेळी अपर जिल्हाधिकारी रुपाली भावळे , निवासी जिल्हाधिकारी श्री स्वामी सर , जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. धनंजय पाटील , स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डाँ स्मिता सरोदे, बालरोग तज्ञ डॉ. सूर्यवंशी , डॉ. संजय सोनटक्के, भूलतज्ञ सुधीर सोनटक्के व जिल्हा स्त्री रुग्णालयातील सर्व डॉक्टर कर्मचारी यावेळी उपस्थित होते .



उस्मानाबाद क्षजिल्ह्यातील 1 लाख 73 हजार 672 जंनाना  0 ते 5 वयोगटातील नोद असलेल्या बालकांना व स्थलांतरित नागरिकांच्या मुलांना जिल्ह्यामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे यासाठी विविध ठिकाणी लसीकरण केंद्र व मोबाईल लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top