8 दिवसात वार्डातील विकास कामे सुरु करा अन्यथा ठिय्या आंदोलन
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील उमर मोहल्ल्यात वार्ड क्रमांक 16 च्या विकास कामासाठी नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात असा उल्लेख करण्यात आला आहे 8 दिवसात विकास कामाला सुरुवात नाही केली तर AIMIM पक्ष व वार्डातील नागरिका सोबत ठिय्या आंदोलन करण्यात करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर शेख आवेज आलिम , विद्यार्थ्यी शहर अध्यक्ष aImim , उस्मानाबाद याची स्वाक्षरी आहे