राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माता रमाईस अभिवादन

0


राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे माता रमाईस अभिवादन


कळंब- त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या  स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम दि.२७ मे रोजी शहरातील कार्यालयात संपन्न झाला .
 यावेळी माता रमाई आंबेडकर यांच्या  प्रतिमेस तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष किरण मस्के,तालुका प्रसिद्धी प्रमुख अविनाश घोडके,युवकचे उपशहराध्यक्ष अजय जाधव,विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमा हगारे,कार्याध्यक्ष अतुल धुमाळ,आफताब तांबोळी,किसना शिंदे,मुश्रीफ डांगे,सौरभ मुंडे,स्वप्निल चिलवंत आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top