उस्मानाबाद-उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओ बी सी आरक्षण समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओ बी सी यांना मिळणारे 27 टक्टे राजकीय आरक्षण यापुढील काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कायम ठेवणे बाबत आज घंटानाद करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.इतर मागास्वर्गीय व मागासवर्गीय कर्मचारी यांना पद्दोन्नतीमध्ये आरक्षण लागु करण्यात यावे,ओ बी सीची जातनिहाय जनगनना करण्यात यावी.
विडियो बातमी 👇👇👇
.जोप्रयंत ओ बी सी समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाहीत तोप्रयंत राज्यात कोठेही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये.तसेच विधानसभेमध्ये व लोकसभेत ओ बी सी ला आरक्षण मंजुर करण्यात यावे.याप्रसंगी ओ बी सी आरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,तेली समाज संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,ओ बी सी आरक्षण समितीचे उपाध्यक्ष नगरसेवक अक्षय ढोबळे,कार्याध्यक्ष महादेव माळी,नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,कळंब नगरिच्या नगराध्यक्षा सौ सुवर्णा मुंडे,भा ज पा जिल्हाध्यक्ष नितिन काळे,समितीचे सल्लागार अँड खंडेराव चौरे,पिराजी मंजुळे,पांडुरंग लाटे,चर्मकार संघटनेचे युवक प्रदेश अध्यक्ष नितिन शेरखाने,समता परिषदेचे राज्य चिटणीस आबासाहेब खोत,गिसाडी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजोग पवार,लिंगायत समाजाचे जिल्हाध्यक्ष शिवानंद कथले,डॉ बाबासाहेब आंबेडक कारखान्याचे व्हाईस चेरमन हनुमंत भुसारे,समितीचे कोषाध्यक्ष इंद्रजित देवकते,समितीचे संघटक सतिश कदम,सहसंघटक सतिश लोंढे,प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे,अजित माळी,मुकेश नायगावकर,नगरसेवक युवराज नळे,राजाभाऊ घोडके,बंटी बेगमपुरे,दाजी पवार,प्रमोद चव्हाण,वैभव हंचाटे,अजय यादव,ज्ञानेश्वर पंडीत,व्यंकट पवार,जयराम चव्हाण,अमर माळी,नामदेव वाघमारे,धोंडीराम वाघमारे,नरसिंग माने,ओंकार माने,आदित्य माने,रामचंद्र डिगे,बालाजी लोखंडे,जग्गनाथ लोखंडे,महेश उपासे,व्यंकट जाधव,सुरज राऊत,वैजिनाथ गुळवे,शहनाज सय्यद,प्रभु भोरे,लक्ष्मिकांत लोंढे,सतिश कानडे,चंद्रकांत माने,जनार्धान ढोंगे, दिसह उरस्थित होते