उस्मानाबाद :- जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 4 जुन रोजी 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार कमीत कमी ' स्तर 3 ' चे निर्बंध लागु करावेचे च्या आदेश जारी केले आहेत त्या अनुषंगाने व जिल्ह्यातील साप्ताहिक दर ( weekly positive rate ) , वापरत असलेल्या ऑक्सिजन बेड ची टक्केवारी याचा विचार न करता शासकीय प्रत्येक शासकीय विभागांमध्ये 4 जून 2021 पासून 'स्तर 3 ' निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या संदर्भानुसार उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हात करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत देण्यात आलेल्या निर्देशानुसार दि. 12 जुलै 2021 पासुन पुढील आदेश येईपर्यंत मागील आठवड्यातील सर्व निर्बंध जसेच्या तसे पुढील आदेश येईपर्यंत लागू राहतील असे आदेश परिपत्रक काढले आहे.