तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त धाडस ग्रुप च्या वतीने सत्कार संपन्न
चिवरी येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त धाडस ग्रुप चिवरी च्या वतीने सत्कार करण्यात आला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी धाडस ग्रुप चे अध्यक्ष विकास शिंदे, सतीश यादव, काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे , तुळजापूर