प्रहारच्या 98 व्या शाखेचे येनेगुर येथे स्थापना

0

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रहारच्या 98 व्या शाखेचे येनेगुर येथे स्थापना

उस्मानाबाद :-  जिल्ह्यात स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून आज येनेगुर ता.उमरगा येथे प्रहारच्या एकून 98 व्या शाखेचे उदघाटन  करण्यात आले यावेळी प्रहारचे जिल्हाअध्यक्ष मयूर जी काकडे साहेब यांच्याहस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले तसेच प्रहार शेतकरी संघटना चे जिल्हाध्यक्ष सयाजी दादा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती 





तर पाहुणे म्हणून जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,तुळजापूर तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, शहराध्यक्ष जमीर शेख व नागेश कुलकर्णी,अनिल महबोले यावेळी उपस्थित प्रहारचे उमरगा तालुका प्रमुख अजीम खजुरे सोना ग्रुप येणेगुर चे अध्यक्ष फारुख भाई मुल्ला , मदार भालके  , मैनोदीन काझी , ऋतिक सूर्यवंशी , हुसेन मुल्ला , महेश बनसोडे , महेश जोजण , शरण गूंजोटे , प्रदीप गायकवाड , प्रतीक सूर्यवंशी , 





वाजिद तांबोळी , मोसिन शेख , आदम देशमुख , जावेद माळवाले , इस्माईल पटेल , चन्नवीर कोठे , विश्वजीत गुंजॉटे , परमेश्वर गायकवाड , शाहरुख माळवाले , विशाल जमादार , योगेश पांचाळ , शाहिद काजी , सलाउद्दीन खजुरे व अपंग संघटना येणेगुर चे शेखर मुलगे नागनाथ दामू शेट्टी संजय माय नाळे इतर पदाधिकारी व गावातीम समस्त गावकरी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top