लोहारा येथे स,पो,नि सुनीलकुमार काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यवंशी यांचा सत्कार

0

लोहारा येथे स,पो,नि  सुनीलकुमार काकडे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुर्यवंशी यांचा सत्कार 


लोहारा  / प्रतिनिधी

        लोहारा तालुक्यातील हराळी गावातील ग्रामपंचायत यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार करण्यात आला.तर हराळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा मा.सुनीलकुमार काकडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हराळी ह्या गावाची माजी सैनिकांचे गाव म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात ओळख आहे. त्यामुळे विशेष अभिनंदन साहेबांनी यावेळी ग्रामस्थांचे केले. यावेळी हराळीचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, युवराज पाटील, रमेश सुर्यवंशी, भैय्यासाहेब धाडवे, सुनील रनखांब, दगडू सय्यद, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, श्रीराम धानुरे, अनिल बिराजदार इ. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top