अपर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सत्कार...

0

अपर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित  नागरिकांच्या वतीने सत्कार...


उस्मानाबाद :- जिल्हयातील मुस्लीम समाजातील प्रतिष्ठित  नागरिकांच्या वतीने आज दि 25 सप्टेंबर रोजी जिल्ह्याला नवीन लाभलेले आयपीएस असलेले अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत 
यांची मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित भेट घेऊन त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव तथा जमियत उलेमा ए महाराष्ट्राचे मराठवाडा सरचिटणीस मसूद शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 यावेळी विविध विषयावर व्यापक स्वरुपात चर्चा झाली या प्रसंगी माजी नगराध्यक्ष खलिफा कुरेशी,   नगरसेवक बाबा मुजावर, प्रदेश अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे सचिव इलियास पिर्जादे ,समाजसेवक बिलाल तांबोळी , कुरेश जमातचे इर्शाद कुरेशी, पत्रकार आसेम काझी उपस्तिथ होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top