महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन
उस्मानाबाद :- महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार कैलास दादा पाटिल, नगराध्यक्ष नंदुराजे निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष बळीराजे वाघमारे , महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भास्कर कोळी , कोळी समाज जिल्हाध्यक्ष रविराज खंडेराव, जिल्हाध्यक्ष सुनिल घंटे, जिल्हाध्यक्ष मनोज कोळी, जिल्हाउपाध्यक्ष अशिष येरकळ, तालुकाध्यक्ष हनुमंत घाडगे, तालुकाउपाध्यक्ष क्रुष्णल वाघमारे , तुळजापुर तालुकाध्यक्ष क्रुष्णा खंडेराव, शहराध्यक्ष धिरज खोत, शहरउपाध्यक्ष अभि पाटिल, नगरसेवक राहुल काकडे, नगरसेवक रवि वाघमारे , प्रसाद पाटिल , ओंकार आकोसकर, शिवा यादव, रोहन सुरवसे , विनायक जाधव , शुभम मुंडे , रोहित वाघमारे , गोविंद कोळी , पवन कोळी , ओकार कुलकर्णी , सनी मोरे , अथर्व कोटमाळे , रोहन वाघमारे , विजय गुरव , सदानंद आकोसकर इत्यादी यावेळी उपस्थित होते.