ईद मिलादुन्नबी निमित्त नुरानी ग्रुप तर्फे भव्य रक्तदान व नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिब्बीरास मोठा प्रतिसाद

0



ईद मिलादुन्नबी निमित्त नुरानी ग्रुप तर्फे भव्य रक्तदान व नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिब्बीरास मोठा प्रतिसाद 

उस्मानाबाद शहरात माळी गल्ली येथे नुरानी ग्रुप तर्फे भव्य रक्तदान व नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप शिब्बीर घेण्यात आले आ.कैलास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले. तहसीलदार गणेश माळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .

विश्वाला शांतीचा संदेश देणारे अंतिम प्रेषीत मोहम्मद पैगंबर (स.स) जन्म दिनानिमित्त नुरानी ग्रुप च्या वतीने दर वर्षी सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येतात या वर्षी भव्य रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटपाचा आयोजन करण्यात आले होते नागरिकांचा मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. 

यावेळी नुराणी ग्रुप चे अध्यक्ष सादीक कुरैशी, नगराध्यक्ष मंकरद राजे निंबाळकर , जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.धनंजय पाटील, नुराणी ग्रुप चे उपाध्यक्ष ईरशाद कुरैशी,   काँग्रेस चे राजभाऊ शेरखाने, माजी नरसेविका आरेफा जिकरे , काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डॉ शकिल खान , ग्रुप चे सचिव ईस्तीयाक कुरैशी, इम्रान कुरैशी, इम्रान पठाण , समीर कुरेशी , जमीर शेख , फयाज बागवान , शोहेब कुरेशी , आरबाज जिक्ररे , आरबाज कुरेशी , मोसीन शेख , गफार भाई , शाहनवाज सय्यद व मोठ्या संख्येने या नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top