उस्मानाबाद ( Osmanabad ) जिल्ह्यात आज ३४५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. १९४ रुग्णांनी उपचार घेऊन डिस्चार्ज घेतला आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे
उस्मानाबाद जिल्ह्यात आज ३४५ अहवाल पॉझिटिव्ह
जानेवारी २२, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा