वाघोली येथे ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन

0

उस्मानाबाद: तालुक्यातील वाघोली येथे ज्योती क्रांती मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटीच्या ग्राहक सेवा केंद्र केंद्राचे उद्घाटन व दिनदर्शिकेचे सोमवारी (दि.१०) मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी मगर, माजी पंस सभापती ओमप्रकाश मगर, पत्रकार विनोद बाकले, शिवसेनेचे संजय खडके, उपसरपंच नितीन चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य मुकुंद पाटील, तानाजी पाटील, ह.भ.प.आकाश महाराज मगर, सुरेश पडवळ, गणपत पाटील, तलाठी पवार, कृषी सहाय्यक तेलंगे, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, उमेश मगर, राजेंद्र मोरे, अजित पिंपळे, प्रदीप पाटील, अनिल धुमाळ, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे कोळगे, माळी, फुटाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top