भारतरत्न, स्वरसम्राज्ञी, लता (दीदी) मंगेशकर यांना परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या भाजपा संपर्क कार्यालयात श्रद्धांजली

0

उस्मानाबाद/प्रतिनिधी
भारतरत्न, स्वरसम्राज्ञी, लता (दीदी) मंगेशकर यांना परंडा येथील आ.सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या भाजपा संपर्क कार्यालयात युवा नेते समरजितसिंह भैय्या ठाकूर व संकेतसिंह भैय्या ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार घालून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड.जहीर चौधरी, जिल्हा उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, विठ्ठल तिपाले, शरद कोळी, अविनाश विधाते, परसराम कोळी, ॲड. संदीप शेळके, सागर पाटील, युसुफ पठाण, तानाजी गरड, सुरज काळे, आदर्श ठाकूर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top