google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण

0

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते आज महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण

 Osmanabad news - 

Osmanabad :- ,दि.30 (जि. मा.का.) महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण उद्या दि.1 मे 2022 रोजी सकाळी  ठिक 8.00 वाजता पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख  यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यकम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार असल्याने  यावेळी उप‍स्थित राहण्याचे अहवान जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top