राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
Osmanabad news :-
Osmanabad ,दि.30(जिमाका):- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.