Osmanabad news :-
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
उस्मानाबाद, दि.14 ( Osmanabad ):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून नरसिंह ढवळे, चव्हाण, अण्णा वाडकर, राजू जमादार, शिंदे एल. एम., शाकीर शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
******