विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती, समारोह समिती च्या वतीने 131 व्या जयंतीनिमीत्त उस्मानाबाद शहरातील गरजवंत महिलांना 231 साडयांचे
क्रांती चौक भीम नगर येथे वाटप
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीच्या वतीने या मंडळाचे आधारस्तंभ मा.रामराजे पाटील साहेब, लोकमंगल समुह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक विदयानंद (दादा) बनसोडे, प्रविण बनसोडे, मोहन बनसोडे, मंडळाचे अध्यक्ष - भाउसाहेब मस्के, मंडळाचे कार्याध्यक्ष - रणजित (बप्पा) गायकवाड, उपाध्यक्ष - सिध्दोधन सोनवणे, मंडळाचे कोषाध्यक्ष - कैलास शिंदे, सचिव - रोहित लगाडे, मिरवणुक प्रमुख - श्रीकांत मटकीवाले, व मंडळाचे प्रमुख सल्लागार - सतिश घोडेराव. डॉ. राजगुरु साहेब, दयानंद वाघमारे, के. के. गाडे, राजाभाउ जानराव, बाबासाहब आप्पा बनसोडे, संयोजक - किशोर बनसोडे, सदस्य - सिध्दार्थ बनसोडे, अशोक बनसोडे तर या कार्यकमास उपस्थित असलेले संग्रामजी बनसोडे, करण वाघमारे महिला आघाडीच्या - आशाताई बनसोडे, माधुरी बनसोडे, अपेक्षा गायकवाड, कल्पनाताई बनसोडे, सुरेखाबाई गायकवाड, यांच्या हस्ते साडया वाटप करण्यात आल्या व शहरातील असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या. या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी यावेळी मनोगत रामराजे पाटील साहेब, सुधाकर तात्या माळाळे, दयानंद वाघमारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत बप्पा गायकवाड यांनी केले तर आभार मंडळाचे मार्गदर्शक – विदयानंद (दादा) बनसोडे यांनी मानले.
छाया राहुल कोरे आळणीकर