google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक तास काम बंद आंदोलन

उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक तास काम बंद आंदोलन

0

उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्याला दुसऱ्यांदा मारहाण, आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक तास काम बंद आंदोलन

Osmanabad news :- 
 काल दिनांक 26 जून 2022 रोजी संध्याकाळी सात वाजता कामावर कार्यरत असणाऱ्या कर्मचारी अशोक बाबुराव सुरडकर याला अज्ञात व्यक्तीने येऊन मारहाण केली करून जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे येणाऱ्या काळामध्ये आरोग्य कर्मचारी जर सुरक्षित नाही राहिले तर शासकीय रुग्णालयात आरोग्य कर्मचारी यांना काम करणे कठीण होईल भविष्यात शासकीय रुग्णालय हे शासकीय महाविद्यालय होणार आहे त्याचा फटका आरोग्य कर्मचाऱ्यांना बसणार आहे याची गंभीर दखल प्रशासन घ्यावी अन्यथा याला प्रशासन जबाबदार राहील 


आज आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक एक तास काम बंद आंदोलन करून निषेध केला परंतु असाच प्रकार सतत घडत असेल तर येणाऱ्या काळात आरोग्य संघटना कायमस्वरूपी काम बंद आंदोलन करेल असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय,जिल्हा अधिष्ठता,जिल्हा शासकीय वैदकीय महाविद्यालय यांना  आरोग्य संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष जावेद शेख, पीडित आरोग्य कर्मचारी अशोक सुरडकर, बाबा पवार संजय भुतेकर कपाटे भारत मामा रवी शितोळे मेंढेकर जाधव वाघमारे शितोळे श्रीमती शितोळे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top