Osmanabad : आज दि. २७/०७/२०२२ सन्माननीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेना संपर्क कार्यालय उस्मानाबाद येथे मोठ्या आनंदाने केक कापुन करण्यात आला. तसेच या दिनाचे आवचीत्य साधून माननीय पक्षप्रमुख प्रमुख उद्धवसाहेब यांच्या आव्हानानुसार पक्ष सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुंबई येथुन खास अतिथी म्हणुन श्री. विजय शिरोडकर साहेब, श्री, नंदू जाधव साहेब, श्री, संजय माने साहेब हे उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी भुम परंडा वाशी चे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. गौतम लटके साहेब, माजी जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, शिवसेना तालुका प्रमुख श्री, सतिश कुमार सोमाणी, उप तालुका प्रमुख श्री. गोविंद दादा कोळगे, श्री. आण्णासाहेब पवार, श्री. सौदागर जगताप, श्री. राजनारायण कोळगे, धनंजय वीर, विभाग प्रमुख श्री. संजय खडके, श्री. मुकेश पाटील, श्री. राजाभाऊ भांगे, श्री. अमोल आप्पा मुळे, श्री. धनंजय इंगळे, श्री. दिनेश हेड्डा, श्री. विश्वजीत सारडे, श्री. व्यंकट गुंड, श्री. संतोष कंदले, श्री. राजेंद तुपे, प. स. सदस्य श्री. संग्राम देशमुख, गण प्रमुख श्री. पोपट खरात, श्री. संदीप गोफणे, श्री. अशोक देशमुख, श्री. अशोक गाढवे, श्री. बालाजी जाधव, महेश कारभारी, नेताजी गायकवाड, प्रविण पंथारे, तसेच अनेक शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.