पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा शिवसेना युवासेना व दिनेश दत्ता बंडगर यांच्या वतीने मूर्तींचे वाटप
उस्मानाबाद -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त जिल्हा शिवसेना युवासेना आणि दिनेश बंडगर यांच्या वतीने तुळजापूर येथे पुजारी मंडळ भक्त निवास सभागृहात उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यात ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव साजरा केला जातो अशा 22 गावच्या जयंती उत्सव मंडळांना अहिल्यादेवींच्या4 फुट उंचीच्या मूर्तीचे वाटप आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील,नगराध्यक्ष नंदूभैया राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शामलताई वडणे यांच्या हस्ते व माजी जिल्हा उपप्रमुख शाम पवार,तालुका उपप्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक बाप्पा रोचकरी, वानेगाव सरपंच आप्पासाहेब पाटील,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,सोमनाथआप्पा गुरव,पंकजभैया पाटील,लिंबराजदादा डुकरे,संदीप वाघमोडेयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.यावेळी एकूण 22 मूर्तींचे वाटप करण्यात आले त्यामध्ये आंबेजवळगा,नांदुर्गा,सारोळा ,विठ्ठलवाडी ,सौंदाना ,अंकोली,देवळाली,ईटकुर,येवती,करजखेडा,काक्रंबा,किलज,अणदूर,
येणेगुर,मुस्ती,भातंबरे,गंधोरा ,काठी,वाणेगाव,तसेच औसा शहर,तुळजापूर शहर आणि अशिव या गावांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना युवासेना नेते दिनेश दत्ता बंडगर यांनी केले सदरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी अण्णा बंडगर प्रमोद दाणे,अतुल कोकरे,संजू कोकरे, शहाजी रुपनर, सागर दाणे,गणेश हुंडेकरी, सुधीर अलकुंटे ,गणेश सोनटक्के ,बालाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.
उस्मानाबाद -
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त जिल्हा शिवसेना युवासेना आणि दिनेश बंडगर यांच्या वतीने तुळजापूर येथे पुजारी मंडळ भक्त निवास सभागृहात उस्मानाबाद आणि तुळजापूर तालुक्यात ज्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जयंती उत्सव साजरा केला जातो अशा 22 गावच्या जयंती उत्सव मंडळांना अहिल्यादेवींच्या4 फुट उंचीच्या मूर्तीचे वाटप आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास दादा पाटील,नगराध्यक्ष नंदूभैया राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.शामलताई वडणे यांच्या हस्ते व माजी जिल्हा उपप्रमुख शाम पवार,तालुका उपप्रमुख सुनील जाधव, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक बाप्पा रोचकरी, वानेगाव सरपंच आप्पासाहेब पाटील,पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,सोमनाथआप्पा गुरव,पंकजभैया पाटील,लिंबराजदादा डुकरे,संदीप वाघमोडेयांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.यावेळी एकूण 22 मूर्तींचे वाटप करण्यात आले त्यामध्ये आंबेजवळगा,नांदुर्गा,सारोळा ,विठ्ठलवाडी ,सौंदाना ,अंकोली,देवळाली,ईटकुर,येवती,
येणेगुर,मुस्ती,भातंबरे,गंधोरा ,काठी,वाणेगाव,तसेच औसा शहर,तुळजापूर शहर आणि अशिव या गावांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना युवासेना नेते दिनेश दत्ता बंडगर यांनी केले सदरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी अण्णा बंडगर प्रमोद दाणे,अतुल कोकरे,संजू कोकरे, शहाजी रुपनर, सागर दाणे,गणेश हुंडेकरी, सुधीर अलकुंटे ,गणेश सोनटक्के ,बालाजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.