सात महिन्यात जन्मलेल्या 1 किलो 200 ग्राम च्या बाळाला वाचविण्यात अखेर डॉक्टरांना यश !

0
सात महिन्यात जन्मलेल्या 1 किलो 200 ग्राम च्या बाळाला वाचविण्यात अखेर डॉक्टरांना यश !

उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) जिल्हा शासकीय स्त्री रुग्णाल येथे जन्मलेल्या सातव्या महिन्यात लहानशा 1 किलो 200 ग्राम वजनाच्या बाळाला चार दिवसानंतर बाळांची  परिस्थिती नाजूक असल्याने पुढील उपचारासाठी बाळाच्या घरच्यानी वात्सल्य चाईल्ड केअर हास्पिटल येथे दाखल कले व वात्सल्य हास्पिटल येथील डॉक्टरांनी योग्य वेळी केलेल्या उपचारामुळे बाळाची प्रकृती सुधारली व 28 दिवसानंतर  22 सप्टेंबर रोजी बाळाला रिचार्ज देण्यात आले आहे.

या बाळाचे एकूण 28 दिवस उपचार महाराष्ट्र शासनाच्या व हास्पिटलच्या मदतीने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात आले आहे यावेळी बाळाच्या आई-वडीलांनी डॉक्टरांचे व प्रशासनाचे आभार मानले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top