google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल

प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल

0


प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखल

उस्मानाबाद :- स्थानिक गुन्हे शाखा: समुद्रवाणी येथे एक ईसम गुटखा- तंबाखुजन्य पदार्थ बाळगुन असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाल्याने दि. 25.11.2020 रोजी 18.50 वा. सु. पथकाने तेथे छापा टाकला. यावेळी अरबाज कलीम तांबोळी, रा. समुद्रवाणी, ता. उस्मानाबाद हा स्वत:च्या राहत्या घरालगतच्या पत्रा शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 4,174/-रु. किंमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखु असा माल बाळगलेला आढळला. यावरुन स्था.गु.शा. चे पोकॉ- अशोक ढगारे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. 188, 272, 273 सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा कलम- 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top