google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठवाडा चालक संघटनेच्यावतीने डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

मराठवाडा चालक संघटनेच्यावतीने डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

0

Osmanabad news :- 

मराठवाडा चालक संघटनेच्यावतीने डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

उस्मानाबाद दि.१४ (प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठवाडा चालक संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरी करण्यात आली. आ. कैलास पाटील, डॉ. प्रतापसिंह पाटील व माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, पंकज पाटील, संघटनेचे मार्गदर्शक उत्तम घरबुडवे, जिल्हाध्यक्ष रवी झेंडे, उपाध्यक्ष नरसिंह आंबेकर, सुधाकर लष्करे, सुनील गायकवाड, बाबासाहेब माळी, बालाजी बिडबाग रणजीत माळे, रमाकांत बनसोडे, विठ्ठल शिंदे, सतीश ओव्हाळ, रवी बनसोडे, दत्ता वाघमारे, बंडू माळी, कमलाकर बनसोडे, आप्पा जानराव, अभय माने, कुमार गोरे, डी.एम. पांढरे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top